Thane Road Accident: घोडबंदर रोडवर भरधाव वेगात आलेल्या कार आदळली इलेक्ट्रिक पोल वर; 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू अन्य 1 जखमी

ठाण्यामध्ये घोडबंदर रोड वर भरधाव वेगात असलेली एक कार इलेक्ट्रिक पोल वर आदळल्याची घटना समोर आली आहे.

Thane Road accident | Twiiter/ANI

ठाण्यामध्ये घोडबंदर रोड वर भरधाव वेगात असलेली एक कार इलेक्ट्रिक पोल वर आदळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या अपघातात 22 वर्षीय एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जखमी आहे. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती कपूरबावडी पोलिसांनी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)