Thane Road Accident: कोपरी परिसरात हायवे वर 20 टन टॉमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला; Eastern Express Highway वर ट्राफिक जॅम

ठाण्यात काल रात्री 2 वाजता झालेल्या या अपघातामध्ये एक व्यक्ती जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Thane Road Accident | PC: Twitter/ANI

ठाण्यात कोपरी परिसरात हायवे वर रात्री 2 च्या सुमारास 20 टन टॉमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. या दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती जखमी असून त्याला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर Eastern Express Highway वर पडलेला टोमॅटोचा खच दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने दोन्ही लेन वर ट्राफिक जॅम आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement