Thane Rains: ठाणे, पालघर, रायगड मध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
सध्या सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या भागात रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान ठाणे, पालघर,रायगड मध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आले आहे. Mumbai Rains Video: मुंबई मध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागात पाणीच पाणी! ( Watch Videos).
शाळांना सुट्टी जाहीर
The holiday is declared for the afternoon session of all schools in Thane, Palghar, Raigad districts #MumbaiRains @HTMumbai @SnehalFerns @Shashankrao06
— Niraj Pandit (@nirajcpandit) July 25, 2024
अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयाना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. #Thane pic.twitter.com/u7PUUiy26E
— महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना (@maharailpass) July 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

