Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या विरूद्ध चौकशी साठी ठाणे पोलिसांकडून SIT स्थापन; परमबीर सिंग यांनी आज नोंदवला जबाब

ठाण्यातील पोलिस स्टेशन मध्ये आज परमबीर सिंग यांनी आपली हजेरी लावत जबाब नोंदवला आहे.

परमबीर सिंग । PC: Twitter/ANI

Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या विरूद्ध Sonu Jalan  यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या चौकशी साठी ठाणे पोलिसांकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये डीसीपी स्तरावरील अधिकारी आहेत. आज ठाणे पोलिस स्थानकात परमबीर सिंग यांनी हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे.
ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement