Thane House Collapse Incident: ठाण्यात शिळफाटा मध्ये वेताळपाडा परिसरामध्ये घर कोसळले, 1 मृतदेह हाती; बचावकार्य सुरू

ठाण्यात शिळफाटा मध्ये वेताळपाडा परिसरामध्ये घर कोसळले आहे. सध्या घटनास्थळी RDMC, TDRF सह पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

षिळाफाटा । Photo Credits: Twitter/ ANI

ठाण्यात शिळफाटा मध्ये वेताळपाडा परिसरामध्ये घर कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये 1 मृतदेह हाती आला आहे तर  बचावकार्य सुरू असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी RDMC, TDRF, पोलिस आणि अग्निशमन दल दाखल आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement