Thane Gangrape: ठाण्यात 26 वर्षीय मुलीवर 4 जणांकडून सामुहिक बलात्कार; कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अद्याप या सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये कोणालाही अटक झालेली नसल्याचं ठाणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

ठाण्यात 26 वर्षीय मुलीवर 4 जणांकडून सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.IPC 376, 376 (d), 377, 354, 420, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement