Thane News: ठाण्यात इमारतीत पार्क केलेल्या BMW कारला भीषण आग, कोणीही जखमी नाही (Watch Video)
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील २५ मजली इमारतीच्या आवारात बीएमडब्ल्यू कारला आग लागली.कार एका इमारतीच्या लॉबी जवळ असताना तिला अचानक आग लागली, असं अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
Thane News: ठाण्यातील घोडबंदर रोड येथील 25 मजली इमारतीच्या आवारात बीएमडब्ल्यू (BMW) कारला आग लागली. शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कारला आग लागली, परिसराच्या बागेजवळ कार पार्किंगमध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलीस आणि अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभरात आग नियत्रंणात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
Thane: A fire broke out in a BMW car on Saturday, August 26 at around 7:30 am in the premises of Crystal Spires building, a ground plus 25-storey structure at Ghodbunder Road in Thane. Fortunately, no one was injured in the incident.
📹: @AbhitashS#Thane #Mumbai #Fire #Car… pic.twitter.com/o2VMKY0Wlh
— Free Press Journal (@fpjindia) August 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2023 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

