Actress Ketaki Chitale ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आज केतकीला न्यायालयात सादर केल्यानंतर आता तिला पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ketaki Chitale, Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणार्‍या अभिनेत्री केतकी चितळेची पोलिस कोठडी आज संपली आहे. आज केतकीला न्यायालयात सादर केल्यानंतर आता तिला पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. केतकीविरूद्ध राज्यात 15 ठिकाणी गुन्हा दाखल असल्याने आज तिचा ताबा मुंबई पोलिसांकडून घेतला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement