ठाणे कोर्टाकडून Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या विरूद्धचे अजामीनपात्र वॉरंट मागे; 15 हजारांचा पर्सनल बॉन्ड भरण्याचे आदेश
ठाणे कोर्टाकडून Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या विरूद्धचे अजामीनपात्र वॉरंट मागे घेण्यात आले आहे.
ठाणे कोर्टाकडून Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या विरूद्धचे अजामीनपात्र वॉरंट मागे घेण्यात आले आहे. आज सिंग ठाण्यातील पोलिस स्थानकामध्ये हजर झाले होते. तेथे त्यांनी आपला जबाब नोंदवला आहे. तसेचआज ते कोर्टासमोरही सादर झाल्याने वॉरंट रद्द करण्यात आले आहे. मात्र या बदल्यात त्यांना ठाणे पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि 15 हजारांचा पर्सनल बॉन्ड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement