ठाण्यात 2.50 लाख किंमतीचे बीफ जप्त; एका व्यक्तीला अटक

महाराष्ट्रामध्ये बीफ वर बंदी असल्याने पोलिसांनी सापडलेले बीफ जप्त करून पुढील कारवाईला सुरूवात केली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ठाण्यात 2.50 लाख किंमतीचे बीफ घेऊन जाणारा ट्रक वर्तक नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका व्यक्तीला अटक झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement