Telangana Election Results 2023: तेलंगणा मध्ये कॉंग्रेस 70 जागांवर विजयाची आशा - Manikrao Thakare
आज सकाळी 8 वाजल्यापासून राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड मध्ये निवडणूक निकालासाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
तेलंगणा मधील कॉंग्रेसचे प्रभारी Manikrao Thakare यांनी आज सकाळी मीडीयाशी बोलताना माहिती देताना 70 जागांवर विजयाची आशा व्यक्त केली आहे. असाच अंदाज एक्झिट पोल मध्येही व्यक्त करण्यात आला होता. ते म्हणाले आहेत. दिल्लीतही आज सकाळपासून कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरू केले आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून आता निकालांकडे सार्याचे डोळे लागले आहेत. MP Election Results 2023 LIVE Streaming: मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023 येथे पाहा ABP न्यूज लाइव्ह स्ट्रीमिंग द्वारे .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement