Maharashtra Shikshak Bharti 2023: राज्यात शिक्षक पदभरती होणार, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांची मोठी घोषणा
राज्यात आता लवकरचं शिक्षक भरती होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी केली आहे.
महाराष्ट्रातील डिएड-बीएडचं शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रतिक्षा होती ती शिक्षक पदभरतीची. पण आता या उमेदवारांची प्रतिक्षा संपली असुन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या सुटण्यार आहे कारण राज्यात आता लवकरचं शिक्षक भरती होणार असल्याची दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. गेले काही दिवसांपूर्वीच राज्यात पोलिस भरतीची प्रक्रीया पार पडली तर आता शिक्षक भरती होणार असुन सुशिक्षिक बेरोजगारांसाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला हरकत नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement