Aurangabad: कोरोनामुळे टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद; Tax Incentive ची राज्य सरकारकडे मागणी

कोविड-19 मुळे औरंगाबाद मधील टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी tax incentive ची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

Aurangabad Tourism Development Foundation President Jaswant Singh Rajput (Photo Credits: ANI)

कोविड-19 मुळे औरंगाबाद मधील टुरिस्ट बसेस मागील 18 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी tax incentive ची मागणी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग राजपूत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement