Talathi Bharti 2023 Last Date: उमेदवारांना दिलासा! तलाठी भरती 2023 अर्ज करण्यास मुदतवाढ जाहीर
अर्ज करण्यासाठी 18 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर शुल्क भरण्यासाठी 20 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Talathi Bharti 2023 Last Date: तलाठी भरती 2023 अर्ज करण्यास मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 18 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर शुल्क भरण्यासाठी 20 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (हेही वाचा - CUET-UG Results 2023: आज जाहीर होणार cuet.samarth.ac.in वर CUET-UG परीक्षेचा निकाल)
तलाठी भरती २०२३ अर्ज करण्यास मुदतवाढ जाहीर
अर्ज करण्यासाठी १८ जुलै पर्यंत मुदतवाढ
तर शुल्क भरण्यासाठी २० जुलै पर्यंत मुदतवाढ
— Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) July 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

