Swachata hi Seva Abhiyan: स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 1 ऑक्टोबरला श्रमदान करण्याचं BMC चं आवाहन; जाणून घ्या वॉर्ड निहाय कुठे सहभागी व्हाल?
स्वच्छता हीच सेवा उपक्रम अंतर्गत मुंबई मध्ये रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत श्रमदान केले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने रविवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला आहे. मुंबई मध्येही हा उपक्रम राबवण्यासाठी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना एकत्रित येण्याचं आवाहन केले आहे. 24 वॉर्ड मध्ये एकूण 168 ठिकाणी बीएमसी कर्मचार्यांसोबत हे श्रमदान करता येणार आहे. बीएमसीने वॉर्ड निहाय ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. तेथे येऊन स्वच्छता करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
बीएमसी ट्वीट
कुठे करू शकाल श्रमदान
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement