Swachata hi Seva Abhiyan: स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 1 ऑक्टोबरला श्रमदान करण्याचं BMC चं आवाहन; जाणून घ्या वॉर्ड निहाय कुठे सहभागी व्हाल?

स्वच्छता हीच सेवा उपक्रम अंतर्गत मुंबई मध्ये रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत श्रमदान केले जाणार आहे.

Swachata hi Seva Abhiyan: स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 1 ऑक्टोबरला श्रमदान करण्याचं BMC चं आवाहन; जाणून घ्या वॉर्ड निहाय कुठे सहभागी व्हाल?
BMC | Twitter

केंद्र सरकारच्‍या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने रविवार 1 ऑक्‍टोबर रोजी सकाळी  10 वाजता एक तास श्रमदानातून ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला आहे. मुंबई मध्येही हा उपक्रम राबवण्यासाठी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना एकत्रित येण्याचं आवाहन केले आहे. 24 वॉर्ड मध्ये एकूण 168 ठिकाणी बीएमसी कर्मचार्‍यांसोबत हे श्रमदान करता येणार आहे. बीएमसीने वॉर्ड निहाय ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. तेथे येऊन स्वच्छता करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

बीएमसी ट्वीट

कुठे करू शकाल श्रमदान

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2023 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).