Vande Bharat Express: सुरेखा यादव बनल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या पहिल्या महिला लोको पायलट, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केले फोटो

भारतात 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात झाली असून फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु झाल्या होत्या.

सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या पहिल्या महिला लोक पायलट बनल्या (first woman loco pilot of Vande Bharat Express) आहेत. सुरेखा यादव (Surekha Yadav) या मुंबई सीएसएसटी - सोलापुर या ट्रेनच्या लोको पायलट म्हणून काम पाहणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुरेखा यादव यांचे फोटो शेअर करत त्या पहिल्या महिला लोक पायलट बनणार असल्याची माहिती दिली होती. भारतात 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात झाली असून फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन सुरु झाल्या होत्या.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement