Supreme Court On Love: प्रेम विकत घेऊ शकत नाही, तुम्हाला ते कमवावे लागेल- सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले की, 'तुम्ही प्रेम विकत घेऊ शकत नाही, तुम्हाला ते कमवावे लागेल'. कौटुंबीक (वैवाहिक) वाद सोडविताना कोर्टाने ही टीप्पणी केली. न्यायालयाची या विधानाकडे देशभरातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले की, 'तुम्ही प्रेम विकत घेऊ शकत नाही, तुम्हाला ते कमवावे लागेल'. कौटुंबीक (वैवाहिक) वाद सोडविताना कोर्टाने ही टीप्पणी केली. न्यायालयाची या विधानाकडे देशभरातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. खास करुन कौटुंबीक कलह असलेल्या जोडप्यांसाठी न्यायालयाचे हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement