OBC Reservations In Maharashtra Local Polls: 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण प्रकरणी 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सुप्रिम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला, त्यावेळी या 92 नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

Supreme Court | (Photo Credit: ANI)

92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण प्रकरणी 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश  सर्वोच्च न्यायालयाने आज (22 ऑगस्ट) दिले आहेत. या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement