OBC Reservations In Maharashtra Local Polls: 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण प्रकरणी 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सुप्रिम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला, त्यावेळी या 92 नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण प्रकरणी 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज (22 ऑगस्ट) दिले आहेत. या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडला आहे.
Supreme Court Directs Status Quo On OBC Reservations In Maharashtra Local Polls @padmaaa_shr https://t.co/a9gR9Y8EMF
— Live Law (@LiveLawIndia) August 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2022 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

