Supreme Court Order On MLA Disqualification: 'आमदार अपात्र प्रकरणात निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या', सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश
महाराष्ट्र राज्यातील आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सुनावनी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहे.
Supreme Court Order On MLA Disqualification: महाराष्ट्र राज्यातील आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सुनावनी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात 31 डिसेंबर पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदार अपात्र प्रकरणात 31 जानेवारी पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या याचिकांवर ३१ डिसेंबर २०२३
तर शरद पवार गटाच्या याचिकांवर ३१ जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय घ्या
सुप्रीम कोर्ट #महाराष्ट्र https://t.co/0whPkCuVVl
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) October 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

