Sunday Mega Block Update: माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन फास्ट मार्ग, मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन हार्बर लाइन मार्गावर मेगा ब्लॉक, पहा वेळापत्रक

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन फास्ट मार्गावर 27 जून रोजी सकाळी 11.05 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत, तर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन हार्बर लाइन मार्गावर सकाळी 11.15 वाजता ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन फास्ट मार्गावर 27 जून रोजी सकाळी 11.05 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत,  तर  मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन हार्बर लाइन मार्गावर सकाळी 11.15 वाजता ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार असल्याचे मध्य रेल्वेने ट्विट करत सांगितले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement