Padma Awards 2022: लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुलोचना चव्हाण यांना पद्मक्षी पुरस्काराने केलं सन्मानित

सुलोचणा चव्हाण लावणीसम्राधनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि गेल्या 75 वर्षांपासून त्यांनी योगदान दिले आहे.

Sulochana Chavan (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी अशी ओळख असलेल्या सुलोचना चव्हाण यांना पद्मक्षी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सुलोचणा चव्हाण लावणीसम्राधनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि गेल्या 75 वर्षांपासून त्यांनी योगदान दिले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)