वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या ते वंचितच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. याच निवडणुकीच्या काळात धकाधकीमुळे त्यांची तब्येत खराब झाली असून 14 एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा पोस्ट -
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते @Sujat_Ambedkar हे रुग्णालयात भरती आहेत. कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. ते लवकरच आपल्या सर्वांमध्ये त्याच जोशाने परत येतील. pic.twitter.com/xsK2zMAjgC
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)