Stunt on BEST Bus in Mumbai Video: धावत्या बेस्ट बसला लटकून दोन तरुणांचा प्रवास, मुंबई वांद्रे परिसरातील येथील घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई शहराला सार्वजनिक वाहूत उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट बसच्या पाठिमागच्या भागाला लटकून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ वांद्रे येथील कार्टर रोड परिसरातील असल्याचे समजते. बसमध्ये गर्दी असल्याचे व्हिडिओमध्ये जाणवते आहे. पण लोक रांगेने बसमध्ये चढतानाही दिसत आहेत.

मुंबई शहराला सार्वजनिक वाहूत उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट बसच्या पाठिमागच्या भागाला लटकून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ वांद्रे येथील कार्टर रोड परिसरातील असल्याचे समजते. बसमध्ये गर्दी असल्याचे व्हिडिओमध्ये जाणवते आहे. पण लोक रांगेने बसमध्ये चढतानाही दिसत आहेत. मात्र, इतरांप्रमाणे बसमध्ये चढून प्रवास न करता या तरुणांनी चक्क बसलाच लटकण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे रस्त्यावरुन जात असताना बस स्पीडब्रेकरवर जोरदार आदळतानाही पाायला मिळते. ज्यामुळे तरुणांचा तोल जाण्याची शक्यता आहे. पण, तरीही हे तरुण अघोरी धाडस करताना दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now