BMC: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगर पालिकेची नियमावली जाहीर

परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे. परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे. तसेच या विद्यार्थ्यांसोबत एक व्यक्तीला वैध प्रवास करता येणार आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement