परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे. परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे. तसेच या विद्यार्थ्यांसोबत एक व्यक्तीला वैध प्रवास करता येणार आहे. ट्वीट-
As per updated guidelines:
-Students/candidates attending exams can travel with valid hall tickets accompanied by 1 guardian
-Home delivery of food/essential supplies (e-commerce) through online service providers allowed 24 hrs on all days
(1/n)#MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)