Students Picnic Bus Accident: सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी
मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसचा बोरघाटात पलटी झाल्याने अपघात झाला आहे. ही बस खाजगी क्लासेसच्या 48 विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी गेली होती.
मावळ येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसचा बोरघाटात पलटी झाल्याने अपघात झाला आहे. ही बस खाजगी क्लासेसच्या 48 विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी गेली होती. तरी या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असुन सात विद्यार्थी गंभीर जखमी आहे. बसमधील जखमी विध्यार्थ्यांना खोपोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)