राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ई-संवाद साधला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ई-संवाद साधला. 'आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा'असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement