Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात; 7 वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी, Watch Video

खोपोली एक्झिटजवळ 7 वाहने एकमेकांवर आदळली. यात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात; 7 वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी, Watch Video
Pune-Mumbai Highway Accident (PC - ANI/ Twitter)

Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर आज विचित्र अपघात झाला. खोपोली एक्झिटजवळ 7 वाहने एकमेकांवर आदळली. यात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विचित्र अपघातामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर ट्राफिक जॅम झालं होतं. (हेही वाचा -Nagpur Traffic Police: लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, थेट निलंबन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).