महाराष्ट्रात साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य आणि चूकीच्या पद्धतीने चालवली जात आहेत. यामुळे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराला आळा बसावा म्हणून राज्य परिवहन विभागाने आता बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. PM Kisan 15th Installment: 15 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट, 'या' तारखेपर्यंत पूर्ण करा 'ही' कामे .
पहा ट्वीट
साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य पद्धतीने चालवली जातात त्यामुळे अपघात घडत असून, याला आळा बसावा म्हणून राज्य परिवहन विभागानं बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. pic.twitter.com/K1qQaMGLtI
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)