ST Employee Strike: कोकण विभागात 4910 पेक्षा जास्त कर्मचारी संपानंतर पुन्हा कामावर हजर; 50% पेक्षा अधिक एसटी वाहतूक सुरू

कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतले 4910 पेक्षा जास्त कर्मचारी संपानंतर पुन्हा कामावर हजर झाले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतले 4910 पेक्षा जास्त कर्मचारी संपानंतर पुन्हा कामावर हजर झाले असल्याने आता 50% पेक्षा अधिक एसटी वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement