ST Bus Accident In Lonavala: पाथर्डी-मुंबई एसटी बसला लोणावळा जवळ अपघात; 1 ठार

सध्या जखमींवर शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटे पाथर्डी-मुंबई एसटी बसला लोणावळा जवळ अपघात झाला आहे. बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. ही पहाटे 3 ची घटना असून यामध्ये एक जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. तर 7-8 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. Mumbai Road Accident: मुंबई मध्ये ऑटो रिक्षा-ट्रक च्या धडकेत अनेक वाहनं एकमेकांना धडकली; काही जण जखमी .

एसटी बसला लोणावळा जवळ अपघात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)