Accident Caught on Camera in Malkapur: मलकापूर येथे भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाला धडक दिल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या 44 सेकंदाच्या धक्कादायक व्हिडिओमध्ये मलकापूरमधील राष्ट्रीय महामार्ग 53 च्या बाजूला एक माणूस चालताना दिसत आहे. व्हिडिओ पुढे बघत असताना, एक वेगवान कार त्या माणसाला धडकून त्याला हवेत उडवताना दिसत आहे. X वर व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने दिलेल्या माहितीनुसार, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर येथील NH 53 वर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण हिट अँड रन अपघात कैद झाला आहे.
महाराष्ट्र के मलकापुर में सामने आया चौकाने वाला हिट एंड रन का मामला..
मलकापुर के नेशनल हाईवे ५३ पर तेज रफ्तार कार ने पैदल चल रहे शख्स को टक्कर मारी.
इस हादसे में शख्स की मौके पर ही मौत..
पूरी घटना सीसीटीवी कैमरे में हुई कैद.. pic.twitter.com/JF24E5XNe3
— Vivek Gupta (@imvivekgupta) July 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)