दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्रात 12 डिसेंबर ते 12 मार्च दरम्यान विशेष मोहिम - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्रात 12 डिसेंबर ते 12 मार्च दरम्यान विशेष मोहिम राबवली जाईल

धनंजय मुंडे (Photo Credits-Twitter)

International Day of Disabled Persons 2021 च्या पूर्वसंध्येला आज  (2 डिसेंबर) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनि खास  घोषणा केली आहे. दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्रात 12 डिसेंबर ते 12 मार्च दरम्यान विशेष मोहिम राबवली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र आवश्यक असते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement