COVID-19 नंतर नागरिकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. नागरिकांमध्ये हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढला असल्याचे अधिक प्रकर्षाने पुढे आले आहे. खास करुन लसीकरणानंतर हे प्रमाण अधिक वाढले असल्याचे पुढे आले आहे. प्रामुख्याने नागरिकांमध्ये होणारा संसर्ग हेच कारण प्रकर्शाने पुढे आले आहे.
ट्विट
It is well established that after COVID risk of heart attacks, diabetes, strokes goes up. Risk of getting a heart attack is 4-5% higher after COVID than getting it after vaccination. COVID infection is itself a main risk factor for subsequent heart attacks: Soumya Swaminathan pic.twitter.com/ySefq1vlSX
— ANI (@ANI) February 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)