Solapur Accident: सोलापूर मध्ये बार्शी - कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात; 2 ठार, 10 जखमी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी - कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवळ आज पहाटे 4 वाजता ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Road Accident| Twitter/ Mumbai AIR News

सोलापूर मध्ये बार्शी - कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाला आहे. यामध्ये  2 ठार तर 10 जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे 4 च्या  वाजताच्या सुमारास घडला आहे. या अपघातामध्ये बसच्या पुढच्या भागाचा चुरडा झाला आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now