Solapur Fire: सोलापूरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरातील पेपर मिलला भीषण आग (पहा व्हिडिओ)

आगीत जळून कारखान्याचे मोठे नुकसान अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्खळी दाखल झाल्या आहेत.

Solapur Fire

सोलापूर (Solapur) शहरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या (Sri Siddheshwar Sugar Mill) बाजूला असलेल्या पेपर मिलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत जळून कारखान्याचे मोठे नुकसान अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्खळी दाखल झाल्या आहेत.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement