Cyclone Tauktae: महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळामुळे 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला मोठ्या नुकसानीला समोरे जावा लागले आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला मोठ्या नुकसानीला समोरे जावा लागले आहे. यातच तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
Weather Forecast Today: महाराष्ट्रात वाढतेय उष्णता, इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
Cyclone Fengal: फैंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 30 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद; चेन्नईमध्ये लोकल ट्रेन सेवा सुरू
Cyclone Fengal: तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ फेंगल आज दाखवणार कहर; वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असण्याची शक्यता
Cyclone Fengal Updates: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; पुदुच्चेरी किनारपट्टीजवळ चक्रीवादळ फेंगल कमकुवत होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement