गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या अजूनही ICU मध्ये आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्या बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा, असे डॉ प्रतित समदानी यांनी सांगितले.
#UPDATE | Lata Ji is still in ICU, we are trying our best to ensure she recovers soon. Pray for her recovery: Dr Pratit Samdani, who's treating singer Lata Mangeshkar at Mumbai's Breach Candy Hospital https://t.co/0XqH2nZT22
— ANI (@ANI) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)