Sindhutai Sapkal Passes Away: सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शरद पवार ते राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी व्यक्त केला शोक
सिंधुताई यांच्या निधनावर आज सार्याच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहेत.
सिंधुताई सपकाळ या 'अनाथांची माय' अशी ओळख असणार्या समाजसेविका यांनी आज पुण्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. राजकारण, सिनेक्षेत्र ते अगदी सामान्य नागरिकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या सिंधुताईंच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. सिंधुताई यांच्या निधनावर आज सार्याच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्यपाल
शरद पवार
लता मंगेशकर
सुप्रिया सुळे
धनंजय मुंडे
रोहित पवार
नाना पटोले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)