Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये दिल्ली पोलिसांची टीम वसई मध्ये दाखल; नोंदवला 11 जणांचा जबाब

दिल्ली पोलिसांकडून श्रद्धा वालकर हत्याकांड सीबीआय कडे देण्यात यावं यासाठी देखील याचिका करण्यात आली आहे.

Delhi Police (Representational Image | File Image | (Photo Credits: PTI)

श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये दिल्ली पोलिसांची टीम वसई मध्ये दाखल झाली आहे. त्यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील वसईत आल्यानंतर  11 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.आज या हत्याकांडामधील आरोपी आणि श्रद्धाचा लिव इन पार्टनर आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. यामधून अजून खुलासे होण्याची शक्यता आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement