Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये दिल्ली पोलिसांची टीम वसई मध्ये दाखल; नोंदवला 11 जणांचा जबाब
दिल्ली पोलिसांकडून श्रद्धा वालकर हत्याकांड सीबीआय कडे देण्यात यावं यासाठी देखील याचिका करण्यात आली आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये दिल्ली पोलिसांची टीम वसई मध्ये दाखल झाली आहे. त्यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील वसईत आल्यानंतर 11 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.आज या हत्याकांडामधील आरोपी आणि श्रद्धाचा लिव इन पार्टनर आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. यामधून अजून खुलासे होण्याची शक्यता आहे.
पहा ट्वीट
Shraddha murder case | So far, the Delhi police team in Vasai, Palghar district has recorded statements of 11 people in connection with the case. #Maharashtra
— ANI (@ANI) November 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2022 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

