Shopkeeper Attacked in Moshi: मोशी परिसरात थकीत बिले भरण्यास सांगितल्याने एका दुकानदारावर ग्राहकाने त्याच्या कुटुंबीयांसमोर बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दुकान मालकाने थकीत बिले भरण्याची विनंती केल्यानंतर हा हल्ला झाला. या वादात ग्राहकाने दुकानदाराला शारिरीक मारहाण केली तसेच शाब्दिक शिवीगाळही केली.
पहा व्हिडिओ -
Pune: In a disturbing incident in Moshi locality, a shopkeeper was viciously attacked by a customer in front of his family and children. The assault occurred after the shop owner requested payment for overdue bills. The customer not only physically assaulted the shopkeeper but… pic.twitter.com/HXyfMhtxEe
— Punekar News (@punekarnews) May 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)