शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकुन मला अत्यंत धक्का बसला आहे.शिवछत्रपतींचे अलौकिक कार्य शिवचरित्रा द्वारे बाबा साहेबांनी घरोघरी पोहोचवले. त्यांचे सर्व जीवनच छत्रपती होते.छत्रपतीं मुळेच महाराष्ट्र झाला याची जाणीव त्यांनी आजच्या पीढ़ीला करुन दिली.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)