Shivjanmotsav 2022 From Shivneri Fort Live Streaming: शिवजयंती निमित्त शिवनेरी वर यंदाच्या शिवजन्माचा सोहळा सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण

शिवनेरी किल्ल्यावर आज दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे.

Shiv Janmotsav | PC: Screengrab From YouTube

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज (19 फेब्रुवारी) त्यांच्या जन्मठिकाणी अर्थात शिवनेरी किल्ल्यावर भव्य कार्यक्रम होतात. यंदादेखील  उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तो होणार आहे. मुख्यमंत्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा या कार्यक्रमाला उपस्थित नसतील. किल्ल्यावर मर्यादित शिवप्रेमींना परवानगी असणार आहे. त्यामुळे जगभरातील शिवप्रेमींना दर्शन घेण्यासाठी शासनाने लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध केले आहे.

शिवाजन्मोत्सव 2022 लाईव्ह स्ट्रिमिंग 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now