Shiv Swarajya Din 2022: महाराष्ट्रात 6 जूनला साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’

या दिवसाचे महत्त्व आणखी दृढ करण्यासाठी 'शिवस्वराज्य दिन' साजरा केला जातो.

छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा दिवस अर्थात 6 जून हा आता  ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी  भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन केले जाणार आहे.

पहा ट्वीट