Shiv Sainik VS Rana Couple: राणा दांम्प्त्याच्या खार निवासस्थानाजवळ शिवसैनिक आक्रमक; पोलिस, नेत्यांकडून शांततेचं आवाहन
महिला कार्यकर्त्या ठिय्या मांडून बसले आहेत.
नवनीत राणा आणि रवी राणा आज सकाळी 9 वाजता मातोश्री या ठाकरेंच्या खाजगी निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी येणार आहेत असं आव्हान दिल्यानंतर मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पण 9च्या सुमारास शिवसैनिक आक्रमक झाले आणि बॅरिकेटिंग तोडून राणांच्या खार येथील इमारतीखाली घुसले. सध्या पोलिस आणि शिवसेना नेत्यांकडून आक्रमक शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)