Shiv Sena New Symbol: उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले 'मशाल' चिन्हाचे दिमाखात स्वागत

Omprakash Rajenimbalkar | Photo Credit - Twitter

उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळाल्यामुळे 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. असाच जल्लोष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसोबत केला आहे. सोशल मीडियावर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी 'मशाल' चिन्हाचे दिमाखात स्वागत केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif