Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची केली तोडफोड
पुण्यातील कात्रज येथील बालाजी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. सावंत हे राज्यातील बंडखोर आमदारांपैकी एक असून ते सध्या आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत.
पुण्यातील कात्रज येथील बालाजी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. सावंत हे राज्यातील बंडखोर आमदारांपैकी एक असून ते सध्या आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. तसेच पुण्यातील शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हटले आहे की, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याने तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या सर्व देशद्रोही आणि बंडखोर आमदारांवर कारवाई होईल. त्यांच्या कार्यालयावरही हल्ला होणार, कुणालाही सोडणार नाही.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement